पालघर जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेने २३६.९ मिमी पाऊस कमी झाल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. मागच्या दशकातील हा सर्वात कमी पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...
लहरी पावसामुळे पारंपरिकऐवजी आधुनिक पद्धतीने भात लागवड करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे चिखलणी, रोपवाटिका बनविणे आणि लावणी या प्रकारांना छेद देत सरासरी उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते. ...
वसई तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एकमेव ठेवा म्हणजे पुरातन वसईचा नरवीर रणवीर चिमाजी अप्पाचा किल्ला परंतु,या पुरातन ठेव्याची सध्या दुरवस्था झाली असून या भागात बेकायदेशीर बांधकामांनी बऱ्यापैकी आपले डोके वर काढले आहे. ...
ग्रामपंचायतीकडून अपुरा पाणी पुरवठा एकीकडे होत असतांना दुसरीकडे पाऊस न पडल्याने भूजल पातळीही खालावली. त्यामुळे या शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली असली तरी मात्र वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद असल्याने सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही. ...
जुन च्या दुस-या आठवड्यात पावसाची चाहुल लागताच मंगळवारी ११ जुन २०१९ रोजी शेतकरी वर्गाने खत खरेदी करीता शहरात खत विक्रेत्यांकडे खत व बियाणे खरेदी करीता गर्दी केली होती. ...
मीरा-भार्इंदर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. पण, ‘पैसा बोलता है’ असे म्हणत शहरातील बारकडे कानाडोळा करायचा, असा पवित्रा दिसतो. ...
वसई-विरार उपप्रदेश आता भार्इंदर खाडी मार्गे मुंबई शहराला जोडण्याचा मार्ग े मोकळा झाला आहे. भार्इंदर खाडीवर हलक्या वाहनांसाठी सहा पदरी पूल बांधण्याच्या कामाची निविदा नुकतीच मंगळवारी एमएमआरडी ए प्राधिकरणने प्रसिद्ध केली. ...