लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
अरे संसार संसार... पावसामुळे पीडित कुटूंब इमारतीच्या टेरेसवर  - Marathi News | Hey world ... On the terrace of the plague family building due to rain in mumbai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अरे संसार संसार... पावसामुळे पीडित कुटूंब इमारतीच्या टेरेसवर 

वसई विरार महापालिका काहीच करीत नाही; ही सपशेल करदात्यांची फसवणूक आहे. ...

काका, पुतण्या साकळतोडी नदीच्या पुरात गेले वाहून - Marathi News | The uncle, the nephew, went to the banks of river Raktodudi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :काका, पुतण्या साकळतोडी नदीच्या पुरात गेले वाहून

जव्हार तालुक्यातील दाभालोन पैकी गुंजुंनपाडा येथील काका पुतण्या नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना सोमवार 01 जुलै 2019 रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. ...

वसईत दिवाणमानमधील पीडित कुटुंब इमारतीच्या टेरेसवर - Marathi News | vasai Divanmaan plague family on the terrace of the building | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत दिवाणमानमधील पीडित कुटुंब इमारतीच्या टेरेसवर

मागील दोन दिवसांपासून हे गरीब सामान्य कुटुंब आपल्या दोन मुली, श्वान याच्यासमवेत भर पावसात उघड्यावर इमारतीच्या टेरेसवर आपला संसार थाटून आहे. ...

वैतरणा, सूर्या नदी धोक्याच्या पातळीवर; ठिकठिकाणी पूरस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला - Marathi News |  Vaitarna, Surya river at danger level; The flooding of the area, the contact with many villages has been broken | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वैतरणा, सूर्या नदी धोक्याच्या पातळीवर; ठिकठिकाणी पूरस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला

पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक असा ४१८.२० मि.मी. एवढा विक्रमी पाऊस पडला आहे. ...

पालघरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा - Marathi News | Heavy rain in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पालघरमधील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, त्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने संबंधित गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...

एनएचएसआरसीएल करणार दीड लाख कांदळरोपांची लागवड ! - Marathi News |  NHSRCL planting one and a half lakh kantrol plants! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एनएचएसआरसीएल करणार दीड लाख कांदळरोपांची लागवड !

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन साकारणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि.तर्फे (एनएचएसआरसीएल) एक लाख ६० हजार कांदळरोपांची लागवड केली जाणार आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विनय उपासनी यांनी लोकमत ला दिली आहे. ...

पंम्पिंग स्टेशनमध्ये गाळ, पाणीपुरवठ्यात अडचण - Marathi News | Problems with mud, water supply at the pumping station | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पंम्पिंग स्टेशनमध्ये गाळ, पाणीपुरवठ्यात अडचण

सूर्या धरणाच्या योजनेतून वसई-विरारला 100 एमएलडी पाणीपुरवठा होतो. ...

दुर्मिळ मून मॉथ पतंगाचे बोर्डीत दर्शन; संवर्धनासाठी स्थानिकांनी करायला हवेत प्रयत्न, पर्यावरणवाद्यांची मागणी - Marathi News | Darshan of rare Luna moth kite; Local efforts to conserve them, environmentalists demand | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दुर्मिळ मून मॉथ पतंगाचे बोर्डीत दर्शन; संवर्धनासाठी स्थानिकांनी करायला हवेत प्रयत्न, पर्यावरणवाद्यांची मागणी

पक्षी निरीक्षणाकरिता भावेश बाबरे हे वाणगाव परिसरात भटकंती करीत असताना, त्यांना या पतंगाचे दर्शन झाले. ...

मोदींच्या धोरणाला प्रशासनाकडून हरताळ; ताडी शेतकऱ्यांची व्यथा, २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट कसे करणार - Marathi News | The sadness of the Tadi farmers, how to double the yield up to 2022 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोदींच्या धोरणाला प्रशासनाकडून हरताळ; ताडी शेतकऱ्यांची व्यथा, २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट कसे करणार

जिल्ह्यातील उत्पादित केलेल्या ताडीच्या विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्या-त्या वर्षासाठी ताडी विक्रीची दुकाने लिलाव पद्धतीद्वारे उपलब्ध करून दिली जातात. ...