लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाडा शहराला दूषित पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to Wada city | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाडा शहराला दूषित पाणीपुरवठा

कचऱ्याचे पाणी मुरते बंधाºयात। भूजलही झाले प्रदूषित, प्रशासन कधी कारवाई करणार? ...

मत्स्य व्यवसायाला तातडीने कृषीचा दर्जा द्या!, खासदार गावित यांची लोकसभेत मागणी - Marathi News | Giving the status of agriculture to the fisheries industry, MP Gavit demanded in the Lok Sabha | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मत्स्य व्यवसायाला तातडीने कृषीचा दर्जा द्या!, खासदार गावित यांची लोकसभेत मागणी

राज्य सरकारने या वर्षी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणाºया १५१ तालुक्यातील हजारो गावांना दुष्काळाच्या निकषाखाली आणून सुमारे २ हजार ९०० कोटी रुपयांची मदत दिली. ...

मार्क्सवाद्यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या विरोधात मोर्चा, आदिवासींना तातडीने न्याय द्या - Marathi News | Under the leadership of Marxism, give justice to the morcha, tribals, against the forest department | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मार्क्सवाद्यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या विरोधात मोर्चा, आदिवासींना तातडीने न्याय द्या

वनविभागाने वर्षानुवर्ष कसत असलेल्या वन प्लॉट धारकांवर शेती करण्यास मनाई केली असून, काही वन प्लॉट धारकांनी भुजनी केली. ...

तिवरे धरणासारखे खडखड धरणही फुटणार काय?, गळतीचे प्रमाण वाढले - Marathi News | What should be the rocks like a dam? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तिवरे धरणासारखे खडखड धरणही फुटणार काय?, गळतीचे प्रमाण वाढले

जव्हार तालुक्यातील खडखड या गावात डोमिहीरा नावाने नदीवर आदिवासी उपाय योजने अंतर्गत सन २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने आदिवासी समाजाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी डोमिहीरा धरण बांधले. ...

धक्कादायक! चोरीचा बनाव रचून पतीनेच केली पत्नीची हत्या - Marathi News | Shocking husband murdered wife by made drama of robbery looted and he killed wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! चोरीचा बनाव रचून पतीनेच केली पत्नीची हत्या

आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.  ...

किनारपट्टीला उधाणाचा तडाखा; सागराच्या आक्रमणाची दहशत कायम, संसार गेले वाहून - Marathi News |  Coastline strikes; The horrors of the attack of the sea are gone, the world has gone away | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :किनारपट्टीला उधाणाचा तडाखा; सागराच्या आक्रमणाची दहशत कायम, संसार गेले वाहून

२९ जून पासून सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्याला पुरते झोडपून काढले असून सर्वसामान्यांचे जीवन पुरते अस्तव्यस्त करून टाकले आहे. ...

उपवन संरक्षकांच्या विरोधात आंदोलन, आदिवासींना केला शेती करण्यास मज्जाव - Marathi News | Movement Against Parkers, Tribals do not allow farming | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उपवन संरक्षकांच्या विरोधात आंदोलन, आदिवासींना केला शेती करण्यास मज्जाव

वन विभागाचे नियम अटी दाखवून वर्षानुवर्षे कसत असलेल्या वन प्लॉटधारक आदिवासींना त्यांच्या वन प्लॉट जंगलात फिरणे बंदी घातली आहे. ...

वेलंकनी यात्रा स्पेशल रेल्वे गाड्या लवकरच!, वसईतील भाविकांना मोठा दिलासा - Marathi News |  Velankni travel special trains will be soon! Big relief for devotees in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वेलंकनी यात्रा स्पेशल रेल्वे गाड्या लवकरच!, वसईतील भाविकांना मोठा दिलासा

सई तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाविक वेलंकनी मातेच्या दर्शनाला जातात. ...

वसईत खताची टंचाई, शेतकरी त्रस्त, कृषीखाते सुस्त - Marathi News |  Vasayat fertilizer scarcity, farmers worried, sluggish agricultural accounts | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत खताची टंचाई, शेतकरी त्रस्त, कृषीखाते सुस्त

वसई तालुक्याच्या पूर्व भागातील भात शेतीच्या पेरण्याची रोपे वीतभर वाढली असून त्यांना पहिली मात्रा लागणा-या खतांमधील युरिया कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध नसल्याने शेतक-यांमध्ये रोष पसरला आहे. ...