एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू अंतर्गत आश्रम शाळेत गेल्या 8 वर्षांपासून अनुसूचित जमातीतील 27 सुशिक्षित तरुण कंत्राटी पद्धतीने संगणक शिक्षक,निर्देशक या पदावर कार्यरत होते. ...
चिंतामण वनगांच्या आकस्मिक मृत्यूनंतर लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या मुलाला श्रीनिवास यांना उद्धव ठाकरे यांनी सेनेकडून उमेदवारी देत भाजपला शह देण्याचा डाव रचला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी चांगले जनमत असलेल्या काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना भाजपची उमे ...
बुलेट ट्रेन विरोधी आंदोलनाची धार बोथट करण्यासाठी एनएचएसआरसीएलने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रुग्णवाहिका देत जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या, रेल्वे प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याने भूमिपुत्र बचाव आंदोलकानी याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त ...