महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : महायुतीचा निर्णय आणि फॉर्म्युला ठरण्यापूर्वीच शिवसेनेने रविवारी काही उमेदवारांना एबी फॉर्म वाटले असले, तरी त्यात पालघरचे नाव नसल्याने पक्षाच्या इच्छुकांतील रस्सीखेच वाढल्याचा अंदाज लावला जात आहे. ...
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत ‘विशेष मतदार जागृती दूत’ (डिस्ट्रिस्ट आयकॉन) म्हणून भारतीय दिव्यांग टी -२० वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार विक्रांत किणी यांची ...
पश्चिम रेल्वेवरील वैतरणा नदीवरील पूल क्र.९२ व ९३ च्या कार्यक्षेत्राच्या पोहोच मार्गामध्ये शनिवारपासून ते २५ नोव्हेंबर या कालावधीत रेती उत्खनन व नौकानयनावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बंदी घातली आहे. ...
कौटुंबिक अडचणी दूर करून जीवनात आनंद निर्माण करून देतो, असे सांगत एका भोंदूबाबाने २१ वर्षीय तरुणीवर वर्षभर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वसई-पाचूबंदर परिसरात उघडकीस आला आहे. ...
निवडणुकीत बोगस मतदारांची नोंदणी करून निवडणुका जिंकण्याचे फॅड वाढत चालले असून लोकसभा निवडणुकीनंतर ५० हजार ८३३ मतदारांच्या झालेल्या वाढीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ...