तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची समुद्रामधील पाइपलाइन टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच रचून ठेवले होते. ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाद्वारे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची आॅक्टोबर महिन्यापासून सुरू केलेली विशेष तपासणी मोहीम (सर्व्हे) आता पूर्ण झाली असून प्रयोग शाळेतून रिझल्ट येणेही सुरू झाले आहे. ...
मुंबईसह पालघर व ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्टीला समुुद्रातील चक्रीवादळांपासून धोका आहे, या चर्चेस नुकत्याच झालेल्या ‘महा’ चक्रीवादळापासून महत्त्व आले. ...
बीटप्रमाणे होणा-या क्रीडा स्पर्धेसाठी ओंदे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यशवंतनगर येथे जात असताना वाहन एका बाजूने उलटल्याने गाडीतील १८ पैकी १३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ...
वसई तालुक्यातील माजिवली येथील योजना पारधी आणि करंजोन वरंजाड पाडा येथील नितीन भुजड या प्रेमी युगुलाने बुधवारी दुपारी वाडा तालुक्यातील केळठण गावाच्या हद्दीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ...
टाईम इव्हेंटमधील सहभागी स्पर्धकांमध्ये वाढ, ३० हून अधिक एलिट धावपटू, कुटुंबासाठी नवी रेस गट आणि सध्याचा आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी टी याची ‘गेस्ट आॅफ हॉनर’ म्हणून उपस्थिती, ही यंदाच्या वसई - विरार महापौर मॅरेथॉनची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ...