तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीला अर्धनग्न करुन तिला मारहाण केल्याचा आणि पाय सुजेपर्यंत तिला तब्बल ४५0 उठाबशा काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी घडला. ...
मीरा भाईंदर महापालिकेने नागपूरच्या ठेकेदारास शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण, मोजणी आदी करण्यासह मालमत्ता देयकांची छपाई, वितरण आदींचा ठेका ५ वर्षांकरीता दिला आहे. ...
जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मान अनुक्र मे गावातून दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय ...
पालघर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वसई - उत्तन - मढ विरुद्ध दमण - दातीवरे दरम्यानच्या मच्छीमारांमध्ये समुद्रातील हद्दीवरून धुमसत असलेल्या वादावर सामोपचारातून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या हेतूने जव्हारला अप्पर कार्यालय उभारून उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला होता, तो पुन्हा आणण्याचा येत्या काळात प्रयत्न करणार आहे. ...