पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जि.प. आणि पंचायत समिती या दोन्ही आघाडीवर लढताना दबदबा कायम राखत पहिला क्रमांक राखला. ...
प्लास्टिक अंडी विकत असल्याचा आरोप करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी म्हणून गावक-यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार अर्ज दिला आहे. ...
चिकू, नारळ, आंबा तसेच केळी, पेरू, सफेद जांबू यांवर स्पायरेलींग व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव वाढल्याने आगामी काळात फळगळ होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...
आयुक्त बी.जी. पवार यांनी जाता जाता आपल्या आस्थापना विभागाला आदेश देत कर्मचारी-अधिकारी वर्गाच्या अंतर्गत बदल्या करून सर्वांना ‘दे धक्का’ दिला असल्याची बाब समोर आली आहे. ...