तंग उडवीत असताना झालेल्या बाचाबाचीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेजाºयाला उचलून आपटून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी रवींद्र नाईक (२९, रा.खाणपाडा) याला पोलिसांनी अटक केली आहे. ...
वेळेत कामे सुरू झाली तरच मजुरांचे स्थलांतर होणार नाही आणि रोजगार हमीची कामे देखील होतील. ग्रामपंचायत स्तरावर रस्त्याची कामे बाकी असून ती सुरु करण्याची मागणी लोकांनी केली आहे. ...