Vasai Virar (Marathi News) अतिवृष्टीमुळे यंदा भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याने थकीत कर्जमाफी सोबतच यंदा घेतलेले पीककर्ज माफ व्हावे, अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला आहे. ...
डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांमधील शेतीला पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. ...
पालघर तालुक्यातील पूर्व भागात ग्रामपंचायत लालोंढे परिसरात येणाऱ्या गवळी पाडा येथील दगड खाणीतील ब्लास्टमुळे तेथील आजूबाजूच्या घरांना तडे गेले आहेत. ...
वसई पूर्वेकडील खैरपाडा परिसरात राहणाºया एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचे सोमवारी अपहरण झाले होते. ...
जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता असून उद्या (बुधवारी) चार सभापतीपदांची निवड होणार आहे. ...
विरार परिसरात राहणाऱ्या मुलाने वडिलांवर मालमत्तेच्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली आहे. ...
किन्हवली गावात असलेल्या किन्हवली पोलिसांच्या वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर भाड्याच्या घरांत राहण्याची वेळ आली आहे. ...
एटीएम कार्डांची हातचलाखीने बदली करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक करणा-या दुकलीला वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. ...
उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील १२,५७४ शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे. ...
वसईत राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेला पैशांसाठी मारहाण करून लग्नात दिलेल्या स्त्रीधनाचा अपहार करत बेकायदेशीर तलाक दिला. ...