मोखाडा सारख्या दुर्गम भागात रोजगार हमी हा एकमेव रोजगार पर्याय आहे. तरीही 2020 वर्षातील तब्बल 14 कोटी 14 लाख 65 हजार 51 रुपये इतकी मजुरी व इतर देयक रक्कम थकीत असल्याची धक्कादायक महिती पंडित यांनी दिली आहे ...
कोरोना चे सावट वसईच्या शहरी व ग्रामीण भागात 'जनता कर्फ्यु' ला सुरुवात; सकाळपासूनच रस्त्यावर स्मशान शांतता "गर्दी टाळू...या...कोरोना जीवघेण्या विषाणू' ला पळवूया; मॉर्निंग वॉक ,जिम,योगा,शतपावली व सकाळीच चिकन -मटण साठी मार्केटल्या जाणाऱ्या वसईकरांन ...
कोेरोना प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य पातळीवर खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून जिल्ह्यातील पर्यटनस्थळ, धार्मिकस्थळे, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी तथा वसई-विरार महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार जवळपास सर्वच प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहेत. ...
गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी असलेले व नुकतेच लग्न झालेले जोडपे आपल्या अन्य एका सहकारी मित्र असलेल्या जोडप्यासोबत थायलंड येथे फिरण्यासाठी गेले होते. ...
आधीच मंदीचे सावट असताना आता जगामध्ये थैमान घालून भारतातही पसरलेल्या कोरोना या महाभयंकर विषाणूच्या संकटामुळे तारापूरच्या बहुसंख्य उद्योगांचे अक्षरश: कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. ...