आदिवासी विकास महामंडळाने भात खरेदी केंद्रावर भात दिलेल्या शेतक-यांचे पैसे शुक्रवारी दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यामुळे भात पिकाचे कष्टाचे पैसे मिळाल्याने शेतकरी वर्गाने दै. ‘लोकमत’चे आभार मानले. ...
लिसांनी त्यांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून त्यांचा कोणताही पुरावा सापडत नाही. वालीव पोलिसांनी गुरु वारी मनुष्य मिसिंगची नोंद केली आहे. ...
दहा दिवसांपूर्वी दुबई येथे फिरण्यासाठी गेलेले सहा पालघरवासीय नागरिक शहरात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला समजताच डॉ. सागर पाटील, आरोग्य सेवक, सहाय्यक डॉक्टर यांच्या पथकाने शुक्रवारपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. ...
बोगस कर्ज कशी वाटप केली जातात आणि त्याचा लाभ अनेक सामाजिक संस्था, बँका व दलाल कसे आपल्या घशात घालून घेतात याचे जिवंत उदाहरण वाडा तालुक्यातील वि-हे येथील शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्जावरून उघड झाले आहे. ...
औद्योगिकीकरणाचे मुख्य केंद्र असलेल्या कुडूस येथे दर शुक्र वारी आठवडा बाजार भरतो. ब्रिटीशकाळापासून हा बाजार भरत असल्याने त्याला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ...