सात आरोग्य निरीक्षकांना वारंवार सूचना तसेच मुदतवाढ देऊनही त्यांनी शहर स्वच्छतेच्या कामात ढिसाळपणा सुरूच ठेवल्याने या सर्वांवर नवनियुक्त पालिका आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. ...
मुख्य ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याऐवजी पालघर पोलिसांनी एका सुपरवायझरवर गुन्हा दाखल करुन बड्या ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. ...
दोन साधू व वाहनचालकाची निर्घृण हत्या झाल्याप्रकरणी आणखी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, आतापर्यंत ११० आरोपींना पकडण्यात आले आहे. ...
पालघरमधील या हत्याकांडाला सोशल मीडियावरुन धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे, या घटनेला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका, हे गैरसमजातून घडलेले हत्याकांड आहे, ...