लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

coronavirus: रुग्णांची गुजरात सीमेवर अडवणूक; गुजरात सरकारचे पत्र असेल तर सोडू, पोलिसांची भूमिका  - Marathi News | coronavirus: obstruction of patients at Gujarat border; If there is a letter from the Gujarat government, let alone the role of the police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: रुग्णांची गुजरात सीमेवर अडवणूक; गुजरात सरकारचे पत्र असेल तर सोडू, पोलिसांची भूमिका 

सातपाटी येथील प्रणय तरे हा तरुण मोटारसायकल अपघातात जायबंदी झाल्यानंतर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. ...

coronavirus: कर्मचाऱ्यांची मुंबईत तात्पुरती सोय करावी, उच्च न्यायालयात जनहित याचिका - Marathi News | coronavirus: Employees should be temporarily accommodated in Mumbai, PIL filed in High Court | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: कर्मचाऱ्यांची मुंबईत तात्पुरती सोय करावी, उच्च न्यायालयात जनहित याचिका

अनेक कर्मचारी मुंबईतील हॉटस्पॉटमध्ये कामानिमित्त गेले आहेत आणि त्यामुळे पालघरमध्ये कोरोनाचा फैलाव होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे. ...

coronavirus: साधू हत्याप्रकरणातील पीडितांच्या वकिलाचा मृत्यू, मेंढवण खिंडीत अपघात - Marathi News | coronavirus: Sadhu murder victim's lawyer's death, accident in Mendhavan pass | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: साधू हत्याप्रकरणातील पीडितांच्या वकिलाचा मृत्यू, मेंढवण खिंडीत अपघात

गडचिंचले हत्येप्रकरणात तीन निरपराध लोकांची बाजू मांडण्यासाठी बुधवारी डहाणू न्यायालयात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भार्इंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी यांच्यासह त्यांचा मित्र कारने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून डहाणूच्या दिशेने निघाले होते. ...

coronavirus: पालघर-विरारमध्ये दोघांचा कोरोनामुळे मृत्यू, वसईत आणखी १२ रुग्ण आढळले - Marathi News | coronavirus: Two died of coronavirus in Palghar-Virar, 12 more patients were found in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: पालघर-विरारमध्ये दोघांचा कोरोनामुळे मृत्यू, वसईत आणखी १२ रुग्ण आढळले

वसई-विरारमध्ये आणखी १२ नवीन रुग्ण आढळून आले असून वाडा तालुक्यातही तीन रुग्ण आढळले आहे. ...

coronavirus: ऐन लग्नसराईत कोरोनाचा फटका, मंडप व्यावसायिक आर्थिक संकटात - Marathi News | coronavirus: Coronavirus in Lagnasarai, mandap commercial financial crisis | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: ऐन लग्नसराईत कोरोनाचा फटका, मंडप व्यावसायिक आर्थिक संकटात

मार्चपासून ते जूनपर्यंत लग्नाच्या, साखरपुडा, हळदीच्या, रिसेप्शनचे अनेक कार्यक्रम असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे कार्यक्रम रद्द तरी झाले किंवा घरगुती साजरे झाले. मात्र, बुकिंग रद्द झाल्याने मंडप व्यापाºयांची मोठीच अडचण झाली आहे. ...

वसईत उकाड्यात विजेचा लपंडाव, नागरिक हवालदिल, महावितरण कार्यालयातील फोन बंद - Marathi News | Power outage in Ukada in Vasai, citizens in a state of panic | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत उकाड्यात विजेचा लपंडाव, नागरिक हवालदिल, महावितरण कार्यालयातील फोन बंद

लॉकडाउनमुळे आणि वाढत्या कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे लोकांना सध्या घरीच राहावे लागत आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू झाल्यानंतर लोकांना होणारा त्रास असह्य करणारा आहे. ...

coronavirus: ‘कैसे भी करके गाव जाना है!’ वसई-विरारमधील मजूरांची भावना - Marathi News | coronavirus: ‘Kaise bhi karke gaav jaana hai!’ The feeling of laborers in Vasai-Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: ‘कैसे भी करके गाव जाना है!’ वसई-विरारमधील मजूरांची भावना

‘कैसे भी करके गाव जाना है साहब, यहा भीक मांग कर खाने से अच्छा गांव में एक वक्त की रोटी मिलेगी तो सही...’ असे म्हणणाऱ्या मजुरांच्या गावी जाण्याच्या ओढीचा फायदा काही खाजगी वाहनांनी घेतल्याचे दिसते. ...

coronavirus: नालासोपारा डेपोमध्ये गावी जाणाऱ्यांची गर्दी   - Marathi News | coronavirus: Crowd in Nalasopara depot going to village | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: नालासोपारा डेपोमध्ये गावी जाणाऱ्यांची गर्दी  

सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच लोक या ठिकाणी जमू लागले होते. हळूहळू गर्दी वाढून शेकडो लोक जमा झाले. मात्र गाडी सुटण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने लोकांनी आंदोलनाचा इशारा दिला. ...

coronavirus: वसई-विरारमध्ये १७ नर्स कोरोनाबाधित   - Marathi News | coronavirus: 17 nurses infected with coronavirus in Vasai-Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: वसई-विरारमध्ये १७ नर्स कोरोनाबाधित  

वसई तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येपैकी ५० टक्के रुग्ण हे मुंबईत अनेक ठिकाणी अतिआवश्यक सेवा देणारे आहेत. ...