राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने महावितरणच्या तुघलकी कारभाराविरोधात मंगळवारी दुपारी १२ वा. चड्डी-बनियान परिधान करून वसई रोड येथील विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. ...
पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत डहाणू पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रात ऐना, आशागड, चिंचणी, धुंदलवाडी, गंजाड, घोलवड, तवा, सायवण आणि वाणगाव या नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आणि ६६ उपकेंद्रांचा समावेश आहे. ...
आरोपीने त्याची स्कोडा कार भरधाव वेगाने दोघांच्या अंगावर घालून जोरदार ठोकर दिली व नंतर ती गाडी दुकानाच्या शटरवर धडकली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ...
वाडा/पारोळ : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वच गावपाड्यांमध्ये भातपिकाच्या लावणीला शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने सुरुवात केली ... ...
काळमांडवी धबधबा परिसरात फिरायला गेलेले जव्हारमधील दोन तरुण सेल्फीच्या नादात पाय घसरून पडले. तर त्यांना वाचवायला गेलेल्या अन्य ३ तरुणांसह ते दोघे असे एकूण ५ तरुणांचा धबधबा खोल डोहात पडून बुडाल्याची घटना २ जुलै रोजी घडली होती. ...
वसईत दोन दिवसात बºयापैकी पाऊस पडला असून शनिवारपासून वादळी वाराही सुरू आहे. अशात वसईच्या सागरशेत येथील रस्त्यावर, तसेच माणिकपूर परिसरातही मोठी झाडे उन्मळून पडली. ...