नालासोपारा पूर्वेतील एव्हरशाइन रोडवरील अँकर पार्कमध्ये राहणारा सूरज मंडल (२४) आणि त्याचे मित्र सोनू मंडल, माधव व राघव झा असे चौघे मित्र रविवारी संध्याकाळी मोबाइलमध्ये आयपीएल मॅच बघत बसले होते. ...
पागी यांनी एकेदिवशी शेतात जाऊन पाहिले असता त्यांना वसई-विरार महापालिकेचे कर्मचारी तिथे दिसले, तेव्हा जमीन आपल्याकडून हिसकावून घेतली आणि मोबादलाही दिला नसल्याचं पागी कुटुंबीयांना समजल्याने त्यांना धक्का बसला, ...
सांगितले की, पालिका आयुक्त व निवडणूक आयोगाने गावकऱ्यांनी दाखल केलेल्या कुठल्याही सूचना व हरकती विचारात न घेतल्या नाहीत. पालिकेने निवडणूक आयोगाच्या साथीने दाखल १७ हरकतींपैकी एकमेव हरकत विचारात घेतल्याने पालिकेविरोधात न्यायालयाकडे दाद मागावी लागली. ...
Vasai-Virar Municipal Corporation : मुंबई उच्च न्यायालयाने प्रभाग रचने बाबतीत पालिका प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिल्याने पालिकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...
राज्यात बिअर बार, बिअर शॉप, परमिट रूम यांना शासन रिन्यूअल पद्धतीने कायमस्वरूपी परवाने देते. त्याच पद्धतीने ताडी व्यावसायिकांनाही परवाने देण्यात यावे किंवा पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात कायमस्वरूपी ताडी दुकानाचे परवाने दिले आहेत ...