लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयोगाच्या आदेशांना केराची टोपली - Marathi News | Kairachi basket on commission orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयोगाच्या आदेशांना केराची टोपली

गावाचा बहिष्कार आणि अमानुष वागणुकीमुळे रायगड जिल्ह्यातील रोहा येथील एका विधवेने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. ...

साध्या वेषातील अधिकारी करणार कारवाई - Marathi News | Operation to the simple dress officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साध्या वेषातील अधिकारी करणार कारवाई

भाडे नाकारणा:या टॅक्सी आणि रिक्षाचालकांची माहिती घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी वडाळा आरटीओने आता कंबर कसली आहे. ...

टॅक्सी चालकांचे दरवर्षी व्हेरिफिकेशन ? - Marathi News | Every year the taxis of the taxi drivers? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॅक्सी चालकांचे दरवर्षी व्हेरिफिकेशन ?

आरटीओकडून बॅच मिळण्यापूर्वी चालकाचे पोलीस व्हेरिफिकेशन होते. मात्र त्यानंतर पोलिसांकडे त्याच्याविषयीची माहिती नसते. ...

99 एपीआयच्या बेकायदा नेमणुका रद्द - Marathi News | 99 API invalidation appointments cancellation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :99 एपीआयच्या बेकायदा नेमणुका रद्द

पोलीस महासंचालकांनी गेल्या 26 जून रोजी काढलेला आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) बेकायदा ठरवून रद्द केला आहे. ...

त्या पाच जणांचे हात पुणो स्फोटात? - Marathi News | Five of them killed in the explosion? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्या पाच जणांचे हात पुणो स्फोटात?

मध्य प्रदेशातील कारागृहातून पसार झालेले सिमीचे ते पाच अतिरेकी पुण्याच्या फरासखाना बॉम्बस्फोटामागे असावेत, असा दाट संशय महाराट्र एटीएससह अन्य सुरक्षा यंत्रणांना असल्याची माहिती मिळते. ...

‘ते’ 10 विद्यार्थी परीक्षेला मुकणार - Marathi News | 'They' have lost 10 students for the test | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ 10 विद्यार्थी परीक्षेला मुकणार

शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी म्हणून प्रयत्न होत असले तरी ती पोहोचवणा:या ग्रामीण भागातील भावी शिक्षकांचीच घोर फसवणूक झाली आहे. ...

बलात्काराची तक्रार तिने स्वत:च मागे घेतली - Marathi News | She herself took back the complaint of rape | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलात्काराची तक्रार तिने स्वत:च मागे घेतली

मुंबईतल्या एका तरुणीने स्वत:च केलेली बलात्काराची तक्रार रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली़ ...

रोटरी क्लबचा मेगा मेडिकल कॅम्प - Marathi News | Rotary Club Mega Medical Camp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोटरी क्लबचा मेगा मेडिकल कॅम्प

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नरिमन पॉइंटतर्फे शुक्रवारी मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन लोअर परळ येथील फिनिक्स टॉवरमधील पार्किग लॉटमध्ये करण्यात आले आहे. ...

‘वंडरफोल्ड’ उलगडणार ओरिगामीची दुनिया! - Marathi News | 'Wonderfold' will be the world of Orgami! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वंडरफोल्ड’ उलगडणार ओरिगामीची दुनिया!

ओरिगामीचा प्रसार होण्यासाठी, ‘ओरिगामी मित्र’ दरवर्षी आलटूनपालटून मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये तीन-चार दिवसांचे प्रदर्शन आयोजित करतात. ...