लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
चालत्या कारमध्ये तरुणीचा विनयभंग - Marathi News | The girl's molestation in a moving car | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालत्या कारमध्ये तरुणीचा विनयभंग

मोटार ड्रायव्हिंग स्कूलमधील प्रशिक्षकाने एकांताचा फायदा घेत चालत्या गाडीत 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केला. यामुळे भेदरलेल्या तरुणीने चालू गाडीतून उडी मारून तरुणीने आपली सुटका करून घेतली. ...

..अन्यथा परवाना रद्द! - Marathi News | ..Otherwise cancel the license! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :..अन्यथा परवाना रद्द!

नवी दिल्लीत उबर टॅक्सी चालकाकडून झालेल्या बलात्कार घटनेनंतर मुंबई शहर आणि उपनगरात धावणा:या खासगी टॅक्सी कंपन्यांच्या सेवेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

‘उबर’च्या महाव्यवस्थापकाला धक्काबुक्की - Marathi News | The general manager of 'Uber' was shocked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘उबर’च्या महाव्यवस्थापकाला धक्काबुक्की

उबर या खासगी टॅक्सी पुरविणा:या कंपनीचे महाव्यवस्थापक शैलेश सावलानी यांना स्वाभिमान संघटनेच्या पदाधिका:यांनी धक्काबुक्की केली. ...

वालधुनी नदीवर सीसीटीव्हीचा वॉच - Marathi News | CCTV Watch on the river Waldhuni | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वालधुनी नदीवर सीसीटीव्हीचा वॉच

वालधुनी नदीत टँकरद्वारे रसायने सोडणा:यांवर वॉच ठेवण्यासाठी पालिका नदीकिनारी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. ...

केंद्राच्या 287 कोटींतून पंचायतराजला बळकटी - Marathi News | Strengthening Panchayat Raj Through Center's 287 crores | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्राच्या 287 कोटींतून पंचायतराजला बळकटी

राज्यातील 33 जिल्ह्यांना केंद्र सरकारने तेराव्या वित्त आयोगांतर्गत परफॉर्मन्स ग्रॅण्टअंतर्गत 287 कोटी 87 लाख 15 हजारांची भरघोस मदत दिली ...

अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Gangrape rape | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार

नालासोपारा पूर्व भागातील एका 15 वर्षाच्या अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

सशस्त्र दरोडेखोरांना अटक - Marathi News | Armed robbers are arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सशस्त्र दरोडेखोरांना अटक

एका अंगडिया व्यापा:याकडून सहा कोटींची रोकड लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांच्या सात जणांच्या टोळीला ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने अटक केली आहे. ...

घंटागाडी कर्मचा:यांचे आंदोलन - Marathi News | Ghantagadi Employee: The movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घंटागाडी कर्मचा:यांचे आंदोलन

महापालिकेमार्फत देण्यात येत असलेल्या सोयीसुविधा आणि वेतन ठेकेदाराकडून वेळेत मिळत नसल्याचा आरोप करून बुधवारी घंटागाडी कर्मचा:यांनी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. ...

कोकण भवनला अग्निसुरक्षा - Marathi News | Fire safety in the Konkan bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण भवनला अग्निसुरक्षा

मंत्रलयाला आग लागल्यानंतर तब्बल अडीच वर्षानी शासनाला जाग आली आहे. मिनी मंत्रलय म्हणून ओळख असणा:या कोकण भवनमध्ये आग सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. ...