लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
उलगडले मातीशी ‘नाते’! - Marathi News | 'Relation' with the unfolded soil! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उलगडले मातीशी ‘नाते’!

मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाने डॉ. हसमुख सांकालिया या पुरातत्त्व तज्ज्ञांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पुरातत्त्व दिनाची सुरुवात केली. ...

स्वच्छतेच्या दोन तासांना कर्मचारी वैतागले - Marathi News | Employees wager for two hours of cleanliness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छतेच्या दोन तासांना कर्मचारी वैतागले

केंद्राच्या आदेशाची अंमलबजावणी करीत पालिकेने आपल्या सर्व कर्मचा:यांना सक्तीच्या सफाई मोहिमेत उतरविल़े राष्ट्रीय कर्तव्य असल्याने कर्मचा:यांनी हातात झाडू घेतल़े ...

डीसी-एसी परावर्तनाला गती - Marathi News | Speed ​​of DC-AC reflection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीसी-एसी परावर्तनाला गती

मध्य रेल्वेवर ठाणो ते सीएसटी सर्व मार्गावर डीसी ते एसी परावर्तनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता त्याची पाहणी आणि मंजुरीची प्रतीक्षा मध्य रेल्वेला करावी लागणार आहे. ...

पालिका मंडयांची झाडाझडती - Marathi News | Planting Plants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका मंडयांची झाडाझडती

सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी संयुक्त बैठकींचे आयोजन करण्याचे निर्देश महापालिकेच्या बाजार व उद्यान समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी पालिका प्रशासनाला दिले. ...

टॅक्सीत ‘पॅनिक बटण’! - Marathi News | 'Panic Button' in Taxi! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॅक्सीत ‘पॅनिक बटण’!

दिल्लीत टॅक्सीचालकाकडून झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खासगी टॅक्सीत ‘पॅनिक बटण’ बसवण्याचा पर्याय समोर आला आहे. ...

‘बिनधास्त’ साहित्यिक गेला - Marathi News | 'Bindhastha' was literary | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘बिनधास्त’ साहित्यिक गेला

उभयान्वयी अव्यय’, ‘बिनधास्त’, ‘विषयांतर’ अशा साहित्यकृतींनी वाचकांचे भावविश्व ढवळून काढणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ...

महापरिनिर्वाण दिनाच्या काळात प्रवासी वाढले - Marathi News | Travelers increased during the Mahaparinirvana day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनाच्या काळात प्रवासी वाढले

महापरिनिर्वाण दिनी आणि त्याच्या दुस:या दिवशी उपनगरीय लोकल सेवेतून मोठय़ा प्रमाणात प्रवाशांनी प्रवास केल्याने मध्य रेल्वेला चांगले उत्पन्न मिळाले आहे. ...

माटुंग्यात चिमुरडीवर बलात्कार - Marathi News | Chumudedi rape in Matunga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माटुंग्यात चिमुरडीवर बलात्कार

पैसे देण्याचे आमिष दाखवत 7 वर्षीय चिमुरडीवर 19 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना माटुंगा येथे घडली. ...

मृत्युपत्र वाचताना उद्धवच उपस्थित होते - Marathi News | Uddhav was present during the reading of the obituary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत्युपत्र वाचताना उद्धवच उपस्थित होते

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूपत्रचे वाचन करताना केवळ उद्धव ठाकरेच उपस्थित होते, अशी माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली़ ...