बहुचर्चित आदर्श घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने पक्षकार करण्याचा अर्ज नाकारल्याने माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर- पाटील यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आह़े ...
कामगार रुग्णालय वसाहतीमधील इमारत क्र. 13 च्या तिस:या मजल्यावर एका महिलेचा खून झाल्याप्रकरणी दीपक पांडे (24) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. ...
महापालिकेमार्फत देण्यात येत असलेल्या सोयीसुविधा वेळेत देत नसल्याचा आरोप करून बुधवारपासून घंटागाडी कर्मचा:यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन गुरुवारी मागे घेण्यात आले. ...
नेरूळमधील वंडर्स पार्कची दुरवस्था थांबविण्यासाठी देखभालीची जबाबदारी खाजगी ठेकेदारावर सोपविण्यात आली आहे. देखभालीवर वर्षाला तब्बल 3 कोटी 78 लाख रुपये खर्च होणार आहेत. ...
मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाने डॉ. हसमुख सांकालिया या पुरातत्त्व तज्ज्ञांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पुरातत्त्व दिनाची सुरुवात केली. ...