Vasai Virar (Marathi News) लिफ्टमधील एकांताची संधी साधत वॉर्डबॉयने महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार काल रात्री परळच्या केईएम रूग्णालयात घडला. ...
मुलुंड पूर्वेकडील गिअर अप या मोटरड्रायव्हींग स्कूलचा परवाना प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) रद्द केला आहे. ...
शहरातील सर्वच प्रकारच्या टॅक्सी, ‘टी’ परमिट वाहनांच्या चालकांची पाश्र्वभूमी स्थानिक पोलीस ठाण्यापासून राष्ट्रीय पातळीर्पयत पडताळली जाणार आहे. ...
योगेंद्र शुक्ला या डॉक्टरने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारू, अशी धमकी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...
ऊर्जा संवर्धनासाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रलयाने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन-2क्14च्या प्रथम राष्ट्रीय पुरस्कारासाठी महावितरणची निवड केली आहे. ...
पुढील 24 तासांत दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. ...
रोहे तालुक्यातील गावक:यांनी वाळीत टाकलेल्या मोहिनी तळेकर या विधवेच्या आत्महत्त्येबाबत राज्य मानवी हक्क आयोगाने रायगडच्या जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाला चांगलेच फटाकरले. ...
महिला कर्मचा:यांशी ईल वर्तन करून त्यांचा वारंवार विनयभंग करणा:या 6क् वर्षीय विकृत कमांडंटला शहर पोलिसांनी गजाआड केले. ...
दोन विद्याथ्र्याचे आंतरीक गुण (इंटर्नल मार्क्स) महाविद्यालयाने विद्यापीठाला न कळविल्याने त्यांच्या माथी फुकटच नापासाचा शिक्का बसला आहे. ...
पुणो येथील अमोल बधे हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेल्या मारणो गँगच्या म्होरक्यांना कामोठे पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले. ...