प्रकाश ऊर्फ बंटी पांडेला सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा व 31 लाख रुपयांचा दंड ठोठावला़ खून व खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली़ ...
पोलिसांनी केलेल्या तपासावर आधारित वास्तवदर्शी मालिका पाहून परळ, ना. म़ जोशी मार्गावरील ज्वेलर्स लुटणा:या त्रिकुटापैकी दोघांना गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. ...
महाराष्ट्र अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल (मॅट)ने नुकताच राज्यातील भटके विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग कर्मचा:यांच्या पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. ...
स्थानकांजवळ आपत्कालीन सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेणारे रेल्वे प्रशासन याचा खर्च प्रवाशांकडून वसूल करणार असल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी उच्च न्यायालयासमोर आली़ ...
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान एसटी महामंडळाकडून मुंबई ते नागपूर अशी सेवा सुरू करण्यात आली. मात्र अव्वाच्या सव्वा भाडे असलेल्या या सेवेकडे प्रवाशांनी पाठच फिरवली होती. ...