जव्हार मधील रोजगार हमी योजनेंतर्गत कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी चांभारशेत व परिसरातील 15 ग्रामपंचायतीचे सोशल ऑडीट 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान जव्हारच्या चांभारशेत पासून होईल. ...
मराठी रंगभूमी जिवंत ठेवण्यासाठी नाटकांची कनेक्टीव्हीटी युवा पिढीसोबत वाढविण्याचा सल्ला लोकमतच्या ठाणो आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुकमार टेणी यांनी दिला. ...
जिल्ह्यात मध्यरात्री अचानक अवेळी पाऊस पडल्यामुळे ठाणो शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ , भिवंडी आदी भागातील नागरीकांना विजेच्या लपंडावास तोंड द्यावे लागले. ...
दिल्लीत टॅक्सी चालकाकडून झालेला बलात्कार आणि ठाण्यात स्वप्नाली लाड प्रकरणानंतर आता ठाणो पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली आहेत. ...
पश्चिमेकडे असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानातून अज्ञात चोरटय़ांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 7 लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना शनिवारी घडली. ...
न्यायालयाने पालिका आयुक्त सीताराम कुंठे व अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांच्याविरोधात जारी केलेल्या प्रोसेसला उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली़ ...
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांना भेडसावत असलेल्या सरप्लस प्रकरणामुळे नांदेडमधील शिक्षकाने आत्महत्या केल्यावर या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेच्या वादावर उद्धव व जयदेव ठाकरे यांनी सामोपचाराने तोडगा काढावा, असा सल्ला उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला़ ...
‘मुंबई कॅन डान्स साला’ या आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक सच्चेंद्र शर्मा यांच्याविरोधात सांताक्रुझ पोलिसांनी विनयभंग व मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे. ...