लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
बांधकामांच्या तक्रारी ऑनलाइन - Marathi News | Construction Complaints Online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकामांच्या तक्रारी ऑनलाइन

खड्डे शोधण्याची ऑनलाइन तक्रार पद्धत यशस्वी ठरल्यानंतर बेकायदा बांधकामांना लक्ष्य करण्याकरिता हीच प्रक्रिया अवलंबिण्यात येणार आहे. ...

छोटय़ा घरांना नागरिकांची पसंती - Marathi News | Citizens' Choice for Small House | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छोटय़ा घरांना नागरिकांची पसंती

वाशी येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या केड्राई-बीएएनएमच्या पंधराव्या मालमत्ता प्रदर्शनाला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. ...

स्टेशनवर गुंडांचा धुमाकुळ - Marathi News | Hunker on the station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेशनवर गुंडांचा धुमाकुळ

सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री गुंडांनी धुमाकुळ घातला. 12 ते 15 जणांच्या टोळीने वृद्ध नागरिकासह इतर प्रवाशांना बेदम मारहाण केली. ...

अभिनेत्रीला मारहाण, व्यावसायिकाचा इन्कार - Marathi News | Actress hits, businessman refuses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेत्रीला मारहाण, व्यावसायिकाचा इन्कार

अभिनेत्री योगिता दांडेकर हिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना जुहू येथे घडली आहे. ...

निराधारांच्या योजनांना आँनलाइन आधार - Marathi News | Online support for destitute plans | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निराधारांच्या योजनांना आँनलाइन आधार

निराधार व्यक्ती, वृद्ध, त्याचबरोबर अपंगांना साहाय्य देणा:या ज्या पाच शासकीय योजना आहेत, ...

अस्मानी संकटाने आंबा पीक धोक्यात - Marathi News | Mango Crop Threats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अस्मानी संकटाने आंबा पीक धोक्यात

वातावरणातील सततच्या बदलामुळे आणि नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यातील सात अब्ज 5क् कोटी रुपयांचे आंबा पीक धोक्यात आले आहे. ...

डहाणूत सहा महिन्यात 964 जणांना कुत्र्यांनी घेतले चावे - Marathi News | Dahanu 964 people have been taken by dogs for six months | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डहाणूत सहा महिन्यात 964 जणांना कुत्र्यांनी घेतले चावे

भटक्या कुत्र्यांचा त्रस वाढला असून अनेक वेळा तक्रार करूनही पालिका याकडे लक्ष देत नसल्याने रात्री, बेरात्री येणा:या जाणा:या नागरीकांना श्वानांचा त्रस होत आहे. ...

मोटरसायकलींसह चोर अटकेत - Marathi News | Detecting the thief with motorcycle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोटरसायकलींसह चोर अटकेत

गेल्या महिन्यात मनोर येथून चोरी केलेल्या मोटर सायकलचा तपास करणा:या मनोर पोलीसांना सापडले. ...

चाळ माफीयांची पळापळ ! - Marathi News | The ammunition goes on! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाळ माफीयांची पळापळ !

वसई-विरार शहर महानगरपालिकेने पुन्हा अनधिकृत बांधकाम विरोधी मोहिम प्रभावीरित्या राबवण्यास सुरूवात केली आहे. ...