पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणा:या थंड वा:याचा वेग वाढल्याने उत्तर भारत कमालीचा गारठला असून, येथील जवळजवळ सर्वच शहरांचे किमान तापमान 1क् अंशाच्या खाली उतरले आहे. ...
(एमआरव्हीसी) पाचव्या मार्गात एका पाऊलवाटेचा अडथळा येत आहे. स्थानिकांनी ही पाऊलवाट तोडण्यास विरोध केल्याने हा मार्ग पूर्ण करण्यास अनेक समस्या येत आहेत. त्या ...
गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख व त्याची पत्नी कस्तुरी बी यांच्या एन्काउंटर प्रकरणातून दोषमुक्त करा, अशी मागणी करणारा अर्ज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विशेष न्यायालयात केला आह़े ...