एका महिलेच्या मंगळसूत्र चोरीप्रकरणातून चोरटय़ा पती-पत्नीचा पर्दापाश झाला असून त्या चोरटय़ांच्या घरातून लाखोच्या मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात माणगाव पोलिसांना यश आले आहे. ...
मुरुड - महालोर एसटी जळीत प्रकरणी सोमवारपासून संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. आज प्रवासी संघटनेसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मुरुड एस.टी. आगारावर धडकले. ...
वाळीत टाकणो आणि सामाजिक बहिष्काराच्या घटना रायगड जिल्हय़ात वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ...
सोमवारी बेकायदा ठरवून रद्द केल्याने परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या ‘स्मोकिंग एरिया’मध्ये बसून हुक्का ओढण्याची सोय शौकिनांना पुन्हा उपलब्ध होणार आहे. ...
जागतिक बाजारपेठेतील अनुत्साह आणि दागिने निर्माते व किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी घटल्यामुळे सोमवारी येथील बाजारपेठेत सोन्याचा भाव 25 रुपयांनी खाली येऊन 26,65क् रुपये झाला. ...
नफेखोरी व विक्रीचा दबाव यामुळे मुंबई व दिल्ली शेअरबाजाराच्या निर्देशांक व निफ्टीची जबरदस्त घसरण झाली असून, दोन्ही निर्देशांकानी आठ आठवडय़ातील नीचांक गाठला आहे. ...
जगात दुर्मीळ असलेल्या ‘स्लेंडर लॉरीस’ या चार माकडांची तस्करांच्या तावडीतून मुक्तता केल्यानंतर ठाणो पोलिसांनी त्यांना आता वन्यजीव विभागाच्या मदतीने निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले आहे. ...