सातपाटी खाडीमध्ये साचलेला प्रचंड गाळ, मच्छीमारामध्ये पडलेले गटतट आणि शासकीय अधिका:यावर ठेकेदाराचे असलेले वर्चस्व याचा मोठा फटका सातपाटी-मुरबे खाडीला बसत आहे. ...
मनसेच्या नगरसेविका सरोज प्रकाश भोईर यांच्या पुढाकाराने सावित्नीबाई फुले कला मंदिरात आयोजित चार दिवसीय बाल महोत्सव 2क्14 चे उद्घाटन महापौर कल्याणी पाटील यांच्याहस्ते झाले. ...
दिल्लीतील कॅबमध्ये बलात्काराची घटना ताजी असतांनाच अशाच प्रकारे डोंबिवलीतही ‘कॅब’ चालकांसाठी अधिकृत असा कोणताही स्टँड नसल्याचे विदारक सत्य उघडकीस आले आहे. ...
महापालिका प्रशासनाने 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत एका विशेष मोहिमेद्वारे चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसराची संपूर्ण साफसफाई करत 2क्क् मेट्रिक टन कचरा संकलित करुन त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. ...