गोठीवली येथील इंद्रायणी महिला मंडळाने अखेर ड्रेसकोडची सक्ती करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सर्वच स्तरांतून टीका होऊ लागल्याने त्यांना माघार घ्यावी लागली आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मार्केटजवळील वेअर हाऊस वर्षभरापासून धूळ खात पडले आहे. वेअर हाऊसमधील शटरचे पत्रे व इतर भंगाराची चोरी होत आहे. ...
पारसिक, खारेगाव रेल्वे स्थानकाबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. ...