Vasai Virar (Marathi News) प्रवाशाला एका फोनवर रिक्षा उपलब्ध होईल, असा संकल्प साकारला जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मुलुंड ते विक्रोळी दरम्यान ही सेवा सुरु केली आहे. ...
मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील रस्त्यांवर सुमारे 35 हजार अवैध ऑटोरिक्षा धावत असल्याचा आरोप मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने केला आहे. ...
नासिक दौ:यापाठोपाठ तीन दिवसांच्या कल्याण-डोंबिवलीच्या दौ-यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कार्यकत्र्याचा मेळाव घेतला. ...
झोपायला निव्वळ भुई, ठाणो जि.प. च्या प्राथमिक शाळा एकीकडे डिजीटल होऊ लागल्या असताना नवनवीन शैक्षणिक सुविधाही मिळवित आहेत. ...
गोवा येथे तीस वर्षीय सुकर भिखू वागनोडा (रा. तलासरी) खलाशाच्या अपघाती मृत्यूने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
अभिनय क्षेत्रतील करिअरमध्ये ‘इक्बाल’ चित्रपट माईलस्टोन ठरला. त्यानंतर आता ‘बाजी’ चित्रपटात सुपरहिरोची भूमिका बजावणो माङयापुढे एक आव्हानच होते. ...
तारापुर एमआयडीसीतील उद्योगांमधून निघणारी प्रदूषित रसायने व घातक पाणी प्रक्रिया न करताच ते कोलवडे गावातील नैसर्गिक नाल्यावाटे गेली अनेक वर्षे सोडले जाते. ...
तब्बल 1 कोटी 7क् लाख 2 हजार 764 रु.ची वीजबिले आकारली गेल्याने दोन्ही सहकारी संस्थांनी डिसेंबर 2क्13 पासून आपली शीतगृहे बंद ठेवली आहेत. ...
देशात चीयांगराय या ठिकाणी विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये लगोरी या खेळाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
‘डिजिटलाइज्ड कालबद्ध सेवा वर्ष 2क्15’ विषयी आढावा घेणारी बैठक अलीकडेच सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. ...