एका अंगडिया व्यापा:याकडून सहा कोटींची रोकड लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांच्या सात जणांच्या टोळीला ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने अटक केली आहे. ...
महापालिकेमार्फत देण्यात येत असलेल्या सोयीसुविधा आणि वेतन ठेकेदाराकडून वेळेत मिळत नसल्याचा आरोप करून बुधवारी घंटागाडी कर्मचा:यांनी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. ...
मंत्रलयाला आग लागल्यानंतर तब्बल अडीच वर्षानी शासनाला जाग आली आहे. मिनी मंत्रलय म्हणून ओळख असणा:या कोकण भवनमध्ये आग सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. ...
गेल्या आठवडय़ात दिल्लीत घडलेल्या बलात्काराच्या घटनेने बॉलीवूडही व्यथित झाले आहे. ही घटना निंदनीय असल्याचे सांगत आपण हताश झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. ...
पार्किगने मुंबईतील रस्त्यांचा जीव कोंडला जात असतानाच एका गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांच्या न्यायालयीन लढाईमुळे पेडर रोडच्या एका रस्त्यावरील पार्किग बंद होणार आह़े ...