महापरिनिर्वाण दिनी आणि त्याच्या दुस:या दिवशी उपनगरीय लोकल सेवेतून मोठय़ा प्रमाणात प्रवाशांनी प्रवास केल्याने मध्य रेल्वेला चांगले उत्पन्न मिळाले आहे. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूपत्रचे वाचन करताना केवळ उद्धव ठाकरेच उपस्थित होते, अशी माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली़ ...
मोटार ड्रायव्हिंग स्कूलमधील प्रशिक्षकाने एकांताचा फायदा घेत चालत्या गाडीत 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केला. यामुळे भेदरलेल्या तरुणीने चालू गाडीतून उडी मारून तरुणीने आपली सुटका करून घेतली. ...
नवी दिल्लीत उबर टॅक्सी चालकाकडून झालेल्या बलात्कार घटनेनंतर मुंबई शहर आणि उपनगरात धावणा:या खासगी टॅक्सी कंपन्यांच्या सेवेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...