सायन पनवेल मार्गावर बेलापूर येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. यामध्ये जिवीत हानी झालेली नसली तरी ट्रकमधील बियरच्या बाटल्यांचा रस्त्यावर सडा पडला ...
विधानसभा निवडणुकीदरम्यान कालसेकर महाविद्यालयात निवडणूक कर्मचारी म्हणून कर्तव्यावर असणाऱ्या लहू कृष्णा कांबळे या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ...
अंबरनाथ शहराला नियमित पाणीपुरवठा केला जात असतांनाही शहरात नागरिकांना अपुरो पाणी मिळत आहे. एकूण पाणीपुरवठ्यापैकी ३५ टक्के पाण्याची गळती होत असल्याचे उघड झाले आहे. ...
लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आता ठाणे महापालिकेत पाच प्रभागांच्या पोटनिवडणुकींचे पडघम वाजले असून येत्या १८ जानेवारी रोजी या प्रभागात पोटनिवडणुक होणार आहे. ...