राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल यांची शुक्रवारी राहत्या घरी हत्या झाली. याप्रकरणी पोलिसांनी काहीच तासांत दोघांना अटक केली आहे. ...
शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुभाष खाडे यांच्यासह पोलिस शिपाई भरत मोरे यांना एका व्हिडीओ पार्लर दुकानादारकडून ४० हजाराची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयात रंगेहात अटक केली. ...
आदित्य टॉवरचे तब्बल चौदा मजले अवैध ठरवून ते पाडा, या दिवाणी न्यायालयाच्या निकालाविरोधात टॉवर बांधणारी मेसर्स के. पटेल अॅण्ड कंपनीने उच्च न्यायालयात अपिल केले आहे. ...
डोंगरी येथील बालसुधारगृहाच्या स्वयंपाकघरात चपाती बनवण्याचा यंत्रामध्ये १३ वर्षांच्या मुलाच्या उजव्या हाताची चार बोटे चिरडल्याची घटना १४ डिसेंबर रोजी घडली. ...