लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरपंचपदी राष्ट्रवादीचे वर्चस्व - Marathi News | NCP supremacy in Sarpanch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरपंचपदी राष्ट्रवादीचे वर्चस्व

तालुक्यातील 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक झालेल्या वाकस, तिवरे आणि वरई तर्फेनीड या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी निवडणुका झाल्या. ...

वाहनांच्या भाऊगर्दीत कळंबोलीतील रस्ता जॅम - Marathi News | Jam Junk Road in Kambolly in the brothers' brotherhood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहनांच्या भाऊगर्दीत कळंबोलीतील रस्ता जॅम

पनवेल - सायन महामार्ग ते तळोजा लिंकला जोडणारा कळंबोली वसाहतीतील रस्ता ट्राफिक फ्री करण्याकरिता या ठिकाणी सम-विषम तारखेला पार्किंग घोषित करण्यात आले. ...

प्रशासकीय भवनात स्टील्ट पार्किंग - Marathi News | Stealth parking in the administrative hall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रशासकीय भवनात स्टील्ट पार्किंग

शहरात शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्यात येणार आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या इमारतीचे काम रखडले होते. ...

दामदुप्पट गुंतवणूक कंपन्या रडारवर - Marathi News | Radcliffe Radcliffe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दामदुप्पट गुंतवणूक कंपन्या रडारवर

: दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या बनावट कंपन्यांविरोधात गुन्हे शाखेने धडक कारवाईचे पाऊल उचलले आहे ...

कुठे नेऊन ठेवली बजेटमधील घरे? - Marathi News | Where are the houses in the budget placed? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे नेऊन ठेवली बजेटमधील घरे?

वाशी येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या मालमत्ता प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहेत. मात्र आयोजकांनी दावा केल्याप्रमाणे या प्रदर्शनात सर्वसामान्यांच्या बजेटमधील एकही गृहप्रकल्प नाही ...

सोमवारी वस्तरा बंद ठेवा - Marathi News | Put the razor on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोमवारी वस्तरा बंद ठेवा

मात्र बहुतेक परवानाधारक आणि अनधिकृत व्यावसायिक नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे सोमवारसह आठवड्याचे सातही दिवस सलून व ब्यूटीपार्लर सुरू ठेवत आहेत ...

अटकेच्या भीतीने नायर न्यायालयात - Marathi News | Due to the arrest of the accused, in the Nayar court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटकेच्या भीतीने नायर न्यायालयात

पोलिसांनी ठग दाम्प्त्याला अटक करताच आपल्यालाही अटक होणार या भीतीने नायरने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. ...

टॅक्सीचालकाकडे सापडली काडतुसे - Marathi News | Cartridges found by taxi driver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॅक्सीचालकाकडे सापडली काडतुसे

सांताक्रुझ पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी सेलचे पथक टॅक्सी चालकांची माहिती गोळा करत असताना शनिवारी ब्रिजेश सिंग (३२) या टॅक्सीचालकाकडे आठ जिवंत काडतुसांसह एक गावठी पिस्तुल सापडले आहे. ...

राणीबाग मैदान वाचवण्यासाठी मनसेची निदर्शने - Marathi News | MNS 'demonstrations to save the Ranibagh ground | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीबाग मैदान वाचवण्यासाठी मनसेची निदर्शने

भायखळा येथील राणीबागेतील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारित कलादालनासाठी स्थानिक खेळाचे मैदान बळकावले ...