फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले... Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक् तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...? सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले... २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
Vasai Virar (Marathi News) अकरा घरफोड्यांमधील एका अट्टल गुन्हेगारास अकरा तोळे सोन्यासह जेरबंद करण्यास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना यश आले आहे. ...
आर्थिक विकासातील सुधारणांची गाडी वेगाने हाकण्याच्या नावावर मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्गाला केंद्र शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. ...
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला गोविंदवाडी बायपास रस्त्याची पाहणी सार्वजनिक उपक्र म व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संबधित अधिकारी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थित केली ...
शहरातील रिध्दी व सिध्दी या जुळया बहिणींने जागतिक शास्त्रीय संगीत व तबलावादन स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई केली आहे. ...
लाचखोरीच्या माध्यमातून घडलेले भ्रष्टाचाराचे दर्शन या पार्श्वभूमीवर सन २०१४ या मावळत्या वर्षाचा कल्याण डोंबिवली महापालिकेचा आलेख वादग्रस्त असाच राहीला. ...
गेल्या आठवडाभर रंगलेल्या ब्रम्हांड फेस्टीवलची सांगता ‘मिस ठाणे- फेस आॅफ द इयर’ या स्पर्धेने झाली. या स्पर्धेत स्रेहल गोरे या मराठमोठया तरुणीने ‘मिस ठाणे’ चा मुकूट पटकविला. ...
१६ व्या लोकसभेसाठीचार लोकसभा मतदार संघाची निवडणुकीसाठी २४ एप्रिलला मतदान झाले. या लोकसभेसाठी ठाणे जिल्ह्यात सुमारे ७० लाख ६१ हजार ३६८ मतदारांची नोंदणी झाली आहे. ...
महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यामुळे एनएमएमटी व्यवस्थापनाने मंगळवारी तुर्भे डेपोमध्ये नागरिकांना प्रवेशबंदीचा फतवा काढला होता़ ...
अपहरण झालेल्या एका ६ वर्षांच्या मुलाची गुन्हे प्रकटीकरण ११ शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे. ...
तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या तांबाठी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ...