नवी दिल्लीतील खाजगी टॅक्सीचालकाकडून झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खाजगी टॅक्सी कंपन्यांनीही पावले उचलावीत, अशा सूचना परिवहन विभागाने दिल्या होत्या. ...
देशातील बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दहाव्या द्विपक्षीय करारासाठी इंडियन बँक असोसिएशनमार्फत सुरू असलेला चर्चेचा मार्ग बंद झाल्याने युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने आता संपाचे हत्यार उपसले आहे ...
कालिदास लक्ष्मणराव वडाणे, इंदिरा कन्हैयालाल जैन व डॉ. शालिनी शशांक फणसाळकर-जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून गुरुवारी पदभार स्वीकारला. ...
भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी मोहिमेला विदर्भासह मुंबई-कोकणात थंडा प्रतिसाद मिळत असून, याचा आढावा घेण्याकरिता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शुक्रवारी मुंबईत बैठक घेणार आहेत. ...
काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रालयातून अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आलेले विकास खारगे यांची अवघ्या तीन महिन्यांत तडकाफडकी पुन्हा बदली करण्यात आली आहे़ ...
इंधनावरील वायफळ खर्च वाचणार असल्याने ८८ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती भूपृष्ठ व जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...