नववर्षाच्या स्वागतासाठी थर्टीफर्स्टला मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरन्ट, बार आणि खाजगी ठिकाणी आयोजित केलेल्या पार्ट्यांमधून शासनाला सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ...
महाराष्ट्र-गुजरातेत दरोडे, वाहनचोरीचे अनेक गुन्हे नोंद असलेला सराईत दरोडेखोर ओमप्रकाश यादव ऊर्फ बहाद्दूर याला गुन्हे शाखेच्या जबरी चोरी-दरोडेविरोधी पथकाने गजाआड केले. ...
मुंबईत आजच्या घडीला २० लाख वाहनं असून, दरवर्षी यामध्ये ७ ते ८ टक्के वाढ होत आहे़ खाजगी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे़ मात्र या तुलनेत मुंबईत फक्त ९२ वाहनतळ आहेत़ ...
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने मुंबईसह राज्यभरासाठी नवीन रेडीरेकनर दर लागू केले आहेत. ठाण्यासाठी हे दर २० टक्के झाल्याने शहरातील घरे आता आणखी महाग होणार आहेत. ...
राज्य सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीला रेडीरेकनर दरात सुमारे २० टक्क्यांची वाढ केल्यामुळे वसई-विरार उपप्रदेशातील सदनिकांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत. ...
काळी-पिवळी, टॅक्सी यांचा आश्रय घेतल्याने रस्ते वाहतूकीवर अभूतपूर्व ताण येऊन मुंबई-नाशिक आणि कल्याण-भिवंडी या चौफुलीवर न भूतो न भविष्यती अशी कोंडी झाली. ...