दर्जेदार आरोग्य सुविधा देता याव्यात यासाठी या रुग्णालयांचे अधिकार राज्य शासनाला देणार असल्याची घोषणा केंद्रीय कामगार कल्याण राज्यमंत्री बंडारु दत्तात्रय यांनी आज येथे केली. ...
एकीकडे उत्पन्न ढासळलेले असतांना त्यात वाढ करण्याऐवजी पालिकेने स्वत:चे कोट्यावधींचे नुकसान केल्याची बाब ‘रिलायन्स फोर जी’ च्या निमित्ताने समोर आली आहे. ...
थर्टीफर्स्ट फ्रेंड्ससोबत सेलीब्रेट करता येत नाही याचं थोडंसं दु:ख आहेच... पण ड्युटी कम फर्स्ट! त्यामुळे मग रुग्णांची सेवा करतच नव्या वर्षाचं स्वागत करायचं ठरवलंय. ...
गेल्या ८ मे रोजी वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे सुरू झाली. मेट्रोमुळे पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारे अंतर फक्त २१ मिनिटांवर आले. ...
नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात अमली पदार्थांची होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार रविवारी पोलिसांनी गोरेगाव भागातून दोन आरोपींना अटक केली ...