लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई हायकोर्टात तीन नवे न्यायाधीश - Marathi News | Three new judges in the Bombay High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई हायकोर्टात तीन नवे न्यायाधीश

कालिदास लक्ष्मणराव वडाणे, इंदिरा कन्हैयालाल जैन व डॉ. शालिनी शशांक फणसाळकर-जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून गुरुवारी पदभार स्वीकारला. ...

नाना पाटेकर होणार कामगार विभागाचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर - Marathi News | Nana Patekar will be the Brand Ambassador of the Labor Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पाटेकर होणार कामगार विभागाचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर

कामगार कल्याण विभागासाठीदेखील त्याने ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर व्हावे, अशी गळ गृहनिर्माण व कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी नानाला घातली आहे. ...

‘पीके’ धर्माच्या नव्हे, अंधश्रद्धेच्या विरोधात - आठवले - Marathi News | 'PK' is not against religion, against superstition - Athavale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पीके’ धर्माच्या नव्हे, अंधश्रद्धेच्या विरोधात - आठवले

पीके’ हा सिनेमा हिंदूविरोधी नाही तर अंधश्रद्धेविरोधी आहे. यात चुकीच्या चालीरीतींवर प्रहार करण्यात आला आहे. ...

भाजपा नोंदणीला थंडा प्रतिसाद! - Marathi News | BJP registers a cold response! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नोंदणीला थंडा प्रतिसाद!

भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी मोहिमेला विदर्भासह मुंबई-कोकणात थंडा प्रतिसाद मिळत असून, याचा आढावा घेण्याकरिता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शुक्रवारी मुंबईत बैठक घेणार आहेत. ...

तीन महिन्यांत विकास खारगेंची बदली - Marathi News | Transfer of Kharagain within three months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महिन्यांत विकास खारगेंची बदली

काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रालयातून अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आलेले विकास खारगे यांची अवघ्या तीन महिन्यांत तडकाफडकी पुन्हा बदली करण्यात आली आहे़ ...

ई टोलमुळे मोठी बचत! - Marathi News | Great savings by e-toll! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई टोलमुळे मोठी बचत!

इंधनावरील वायफळ खर्च वाचणार असल्याने ८८ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती भूपृष्ठ व जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

शासकीय पुरस्कार मंत्र्यांच्या हस्ते नाही - Marathi News | The government does not have the award in the hands of the ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय पुरस्कार मंत्र्यांच्या हस्ते नाही

यापुढे कुठलाही शासकीय पुरस्कार मंत्र्यांच्या हस्ते दिला जाणार नाही, अशी भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मांडली. ...

वीज लपंडावाने पश्चिम रेल्वे रखडली - Marathi News | Western Railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज लपंडावाने पश्चिम रेल्वे रखडली

मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेचाही गेल्या काही दिवसांपासून बोऱ्या वाजत असून, विद्युत पुरवठ्याच्या लपंडावामुळे पश्चिम रेल्वेचा बोऱ्या वाजल्याची घटना गुरुवारी घडली. ...

‘नियोजन’ची ‘डीपीडीसी’ला वेसण - Marathi News | Wesen to 'Planning' DPDC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नियोजन’ची ‘डीपीडीसी’ला वेसण

जिल्ह्याच्या विकासाचा एकत्रित मसुदा तयार करून तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्याची जबाबदारी जिल्हा नियोजन समितीवर (डीपीडीसीची) असते. ...