लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
अन्नपूर्णा महिला मंडळास फुले पुरस्कार - Marathi News | Annapurna Mahila Mandalas Flowers Award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्नपूर्णा महिला मंडळास फुले पुरस्कार

महिला सक्षमीकरणासाठी अन्नपूर्णा महिला मंडळाने केलेल्या कामाची दखल महानगरपालिकेने घेतली आहे ...

सव्वा लाख ग्राहक गॅसवर ! - Marathi News | Lakhs of customers are gas! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सव्वा लाख ग्राहक गॅसवर !

नववर्षाच्या प्रारंभी गॅसचे अनुदान ग्राहकांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे, मात्र त्या आधी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून कागदपत्रं एजन्सीकडे जमा करावी लागत आहेत. ...

दिव्यात संतप्त प्रवाशांचा स्फोट! - Marathi News | An explosion of angry passengers! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यात संतप्त प्रवाशांचा स्फोट!

मध्य रेल्वेला नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी प्रवाशांनी दिव्यात तब्बल सहा तास रोखून धरले. संतप्त प्रवाशांनी रेल रोको करीत दगडफेक केली. ...

दानवे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष - Marathi News | Democracy BJP's new state president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दानवे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष

केंद्र सरकारमधील अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्था खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय पक्का झाला ...

सुनील पारसकर यांना कोर्टाचा दिलासा - Marathi News | Court relief to Sunil Parskar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनील पारसकर यांना कोर्टाचा दिलासा

पोलीस उप महानिरीक्षक सुनील पारसरकर यांच्याविरोधातील आरोपपत्र दाखल करून घेण्यास कुर्ला न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला़ ...

ग्रामपंचायत डाटा आॅपरेटर उपोषणावर - Marathi News | Gram Panchayat data operator on fasting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामपंचायत डाटा आॅपरेटर उपोषणावर

राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालकांनी (डाटा आॅपरेटर) शुक्रवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...

कलम ३७०बाबत भाजपा ठाम - Marathi News | BJP strongly opposes Article 370 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलम ३७०बाबत भाजपा ठाम

पीडीपी आणि ओमर अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स यांच्यासोबत चर्चा सुरू असली तरी अजून कोंडी फुटलेली नाही, अशी कबुली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

अतिरिक्त सोने खरेदी देशाला घातक! - Marathi News | The purchase of extra gold is dangerous to the country! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिरिक्त सोने खरेदी देशाला घातक!

सोने म्हणजे सुरक्षितता अशी लोकांची मानसिकता असून, यामुळे लोक गरजेपेक्षा जास्त सोनेखरेदी करत आहेत. ...

१२ हजार वैज्ञानिकांचा मेळावा - Marathi News | 12 thousand scientists rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ हजार वैज्ञानिकांचा मेळावा

तब्बल ५४ वर्षांनंतर मुंबई विद्यापीठाला इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद लाभले आहे. ...