Vasai Virar (Marathi News) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवारी सात नर बिबट्यांना त्यांच्या हक्काच्या नव्या घरकुलात स्थलांतरित करण्यात आले ...
पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल गाड्यांना काही ना काही कारणास्तव लेट मार्क लागत असतानाच आता फेऱ्या रद्द होण्याचीही भर पडणार आहे ...
पदपथ व रस्त्याच्या कडेला असलेली विविध धर्म, पंथांची अनधिकृत प्रार्थनास्थळे हटविण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली ...
मकरसंक्रांती म्हणजे आनदांची पर्वणीच. पतंगबाजी हा त्यातील एक अविभाज्य घटक. मात्र आनंदाच्या भरात निष्काळजीपणामुळे आपणास जीव गमवावा लागतो ...
परिसरात कोणत्याही शासकीय परवानग्या न घेता मोठ्या प्रमाणात इमारती उभारण्यात आल्या आहेत. यात घरांचे बेकायदेशीर रजिस्ट्रेशन झाले ...
विदेशी चलन देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. घणसोली गाव येथे भाडोत्री घरामध्ये ते राहत होते ...
पालघर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आज उफाळून येऊन तालुका काँग्रेस अध्यक्षासह शेकडो पदाधिका-यांनी राजीनामे दिले ...
वसई ग्रामीण भागातील भाताणे व तिल्हेर जि.प.गटातील रस्त्याची अवस्था बिकट असल्यामुळे या भागात प्रचार करणे सर्व पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे. ...
तालुक्यातील घोणसई गावाच्या हद्दीतील हिल्टन मेटल फोर्जिंग या कंपनीत शनिवारी (दि.१०) कंपनी व्यवस्थापकांनी भाडोत्री गुंड आणून कामगारांना धाक दाखवून बेदम मारहाण केली होती. ...
३२०० रुपये दर ही परवडत नाही तो ४००० रुपयापर्यंत वाढवावा अशी मागणी असताना तो वाढविणे राहिले दूरच उलट ३२०० मधूनच ३०० रुपये कोण कापून घेतो? ...