लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
तिळगुळावर भाववाढीची संक्रांत टळली - Marathi News | On the spell, inflation remained unchanged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिळगुळावर भाववाढीची संक्रांत टळली

मकरसंक्रांत म्हणजे आठवतो तो तिळगूळ आणि गुळाची पोळी. वाढत्या महागाईने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला ...

गटात १५६; गणात १४१ अर्ज बाद - Marathi News | 156 in the group; After 141 application of song | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गटात १५६; गणात १४१ अर्ज बाद

ठाणे जिल्हा परिषदेच्या ५५ पैकी ४२ गटासाठी छाननीअंती १३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ...

कळवा, मुंब्य्रात शुक्रवारी पाणी नाही - Marathi News | There is no water on Friday in Mumbra, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कळवा, मुंब्य्रात शुक्रवारी पाणी नाही

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत शटडाऊन घेण्यात येणार असल्याने शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...

मूलभूत सुविधांकडे झाले दुर्लक्ष - Marathi News | Neglected to the basic features | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूलभूत सुविधांकडे झाले दुर्लक्ष

मोठ्या प्रमाणावर दलित वस्ती असलेल्या ठाणे महापालिकेच्या शास्त्रीनगर, सहकार नगर या प्रभाग क्रमांक ९ मध्ये जवळपास २५ हजार नागरिक राहात आहेत. ...

पोलिसांनी पकडल्या ४ नल्ला रिक्षा - Marathi News | Police caught 4 Nulla rickshaw | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांनी पकडल्या ४ नल्ला रिक्षा

कालबाह्य झालेल्या १५ वर्षे जुन्या चार ‘नल्ला’ रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. जुनी रिक्षा असल्याची बतावणी करून ठाण्यातील एका पत्रकारालाच त्यातील एका रिक्षाची विक्री करण्यात आली होती ...

एका रात्रीत १२ घरफोड्या - Marathi News | One night at 12 house burglaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका रात्रीत १२ घरफोड्या

शहरात मंगळवारी मध्यरात्री चोरांनी १२ ठिकाणी घरफोड्या केल्या. बहुतांशी चोऱ्यांमध्ये महागड्या वस्तूंऐवजी रोकड लंपास केल्याचे उघड झाले आहे ...

जेएनपीटी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी! - Marathi News | JNPT road blocked vehicles! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएनपीटी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी!

पनवेल व उरण वाहतूक शाखेच्या हद्दीतील गव्हाणफाटा ते जेएनपीटीकडे जासई मार्गावरुन नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक होते ...

राष्ट्रीय पल्स मोहिमेची जय्यत तयारी - Marathi News | National Pulse Campaign campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रीय पल्स मोहिमेची जय्यत तयारी

जिल्ह्यात रविवार, १८ जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे ...

पनवेलात साथीच्या आजाराची लागण - Marathi News | Panvel infection of pandemic disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेलात साथीच्या आजाराची लागण

गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये अचानकपणे वाढ झाल्याने त्या वातावरणाचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर प्रामुख्याने होताना दिसत आहे. ...