रेल्वेच्या तत्काळ तिकीट दरासाठी नवी प्रणाली लागू करण्यात आली आहे. या तिकीटांचा ५० टक्के कोटा संपल्यानंतर पुढील ५० टक्के तिकीटांसाठी वाढीव दर आकारण्यात येणार आहे. ...
सुशील खोडवेकर यांना तडकाफडकी त्या पदावरून दूर करून त्यांच्या जागी बृहन्मुंबईचे अतिरिक्त आयुक्त (यूएलसी) एम. जी. आर्दड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांना निश्चित मुदतीच्या सहा महिने आधी पदमुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली. ...
ग्रामीण भागासाठी जारी केलेली विकास नियमावली एमएमआरडीए क्षेत्राला का लागू होऊ शकत नाही याचा खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला मंगळवारी दिले़ ...
वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागाच शिल्लक नाही़ बाजारपेठांच्या ठिकाणी रोडवर वाहने उभी करावी लागत असून या वाहनांवर वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करत आहेत़ ...
ठाण्यातील वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या सायली (नाव बदललेले) या सतरा वर्षीय मुलीचे वर्तन गेल्या काही दिवसांपासून बदलले होते. कायम विस्फारलेले डोळे आणि वेगळ्याच तंद्रीत ती वावरत असे. ...
केंद्र शासनाच्या फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी करत आझाद हॉकर्स युनियनच्या नेतृत्वाखाली मुंबईतील फेरीवाल्यांनी मंगळवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. ...