लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पॅथॉलॉजीची हजारो दुकाने ! - Marathi News | Thousands of pathology shops! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पॅथॉलॉजीची हजारो दुकाने !

मुंबईसह राज्यभरात खुलेआम निदानाचा काळाबाजार सुरू आहे. आजच्या घडीला राज्यात सर्वसाधारणपणे २ हजार पॅथॉलॉजिस्ट आहेत. ...

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी १६ फेब्रुवारीपासून - Marathi News | The final of the State Amateur Marathi Natya event will be held on February 16 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी १६ फेब्रुवारीपासून

राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ५४व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेचा अंतिम कार्यक्रम जाहीर झाला आहे. ...

रविवारी मेगाब्लॉक - Marathi News | Megablocks on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी मेगाब्लॉक

माटुंगा-मुलुंड धीम्या मार्गासह हार्बरच्या मानखुर्द-नेरूळ अप/डाऊन या दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

भाजपासमोर पेच, सेना की बविआ - Marathi News | BJP's pitch, Army's Bawiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपासमोर पेच, सेना की बविआ

पालघर जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोणत्याही एका राजकीय पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले नाही. ...

नथुराम गोडसेंचे कृत्य योग्य हे म्हणणेच दु:खद! - Marathi News | Sadly, the act of God Nathuram Godse is sad! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नथुराम गोडसेंचे कृत्य योग्य हे म्हणणेच दु:खद!

अहिंसा आणि असहकाराचा अंगिकाराने महात्मा गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. ...

रसायनीत इंधन बचतीवर गोवऱ्यांचा पर्याय - Marathi News | The choice of bows on chemical savings on fuel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रसायनीत इंधन बचतीवर गोवऱ्यांचा पर्याय

रसायनी व आसपासच्या ग्रामीण परिसरात शेण गोळा करून त्याला लांबट,गोलाकार आकाराने थापून, उन्हात सुकवून त्यापासून गोवऱ्या तयार केल्या जातात. ...

प्रवेश अर्जाकरिता हजाराचा बाजार - Marathi News | Hazare's market for the admission application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवेश अर्जाकरिता हजाराचा बाजार

खाजगी शाळांकडून शिक्षणाच्या नावाने पालकांची लूट सुरूच आहे. यात नवीन पनवेल येथील डीएव्ही पब्लिक स्कुलने भर घालून प्रवेश अर्जाकरीता एक हजार रूपये घेतले आहेत. ...

लाचखोर अधिकारी मोकाट - Marathi News | Bribe Officer Mokat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाचखोर अधिकारी मोकाट

गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात दरमहा किमान दोनतरी लाच स्वीकारल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात शासकीय विभागातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ...

अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब रडारवर - Marathi News | Unauthorized Pathology Lab Radar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब रडारवर

मुंबईतील पॅथॉलॉजी लॅबचे भीषण वास्तव उघड केल्यानंतर आरोग्य क्षेत्रातील सगळ्याच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. ...