महात्मा जोतिबा फुले यांचे नाव असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील इमारतीमध्ये विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनेने पोलीस बंदोबस्तात सत्यनारायण पूजा उरकून घेतली. ...
अभिनेता सलमान खानविरुद्ध सुरू असलेल्या हिट अॅण्ड रन खटल्याप्रकरणी आरटीओचे निरीक्षक व दोन हवालदार यांचे जबाब नोंदवण्याचे आदेश सत्र न्यायालयाने सरकारी पक्षाला दिले़ ...
गेले तीन दिवस पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांवर पुन्हा पाणीसंकट कोसळणार आहे़ तानसा पूर्व जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवार ते गुरुवार असे ५५ तास चालणार आहे़ ...
शिवसेनेच्या मुखपत्रातून गेले काही दिवस सुरू असलेल्या भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेचे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समर्थन केले. ...
रस्ता सुरक्षा पंधरवडा अंतर्गत नुकताच कांदिवली वाहतूक विभाग आणि प्रकाश डिग्री कॉलेज - एनएसएस विभाग (राष्ट्रीय सेवा योजना) यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा रॅली काढण्यात आली. ...