विठाई प्रबोधन संस्था आणि भाजपा नगरसेविका विजया रामचंद्र घरत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी तुर्भे गाव येथे महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...
शिक्षणाचे माहेरघर म्हणून नावारूपाला येत असलेल्या खारघर शहरामध्ये हुक्का व मसाज पार्लर आणि अमली पदार्थ विक्र ीचा बाजार सुरू असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. ...
भारतीय जीवनसंगीत भूपाळीपासून भैरवीपर्यंत रामकथेने व्यापलेले आहे. रामरामपासून ते शेवटचा राम म्हणेपर्यंत आपल्या जीवनातील क्षणन्क्षण कळत - नकळत रामायणमय झालेला असतो. ...
हटके उपक्रम आणि वेगवेगळ्या कन्सेप्ट्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या परळ येथील एम. डी. कॉलेजच्या ‘बीएमएम’ विभागाचा कार्पेडियम २०१५ ‘अनइन्व्हेंट’ हा आंतरमहाविद्यालयीन फेस्टिव्हल नुकताच पार पडला. ...
मुंबईकरांच्या सेवेत २ फेब्रुवारी २०१४ रोजी दाखल झालेली मोनोरेल अजूनही स्लो ट्रॅकवरच आहे. मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होईल, ...