वसईतील अल्विरा शानल फर्नांडीस या तरुणीने मिसेस ग्लोबल इंडिया-१०२६ च्या अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. गोवा येथे ९ मार्चपासून होणाऱ्या या स्पर्धेत अल्विरा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. ...
सरकारी जमिनीवर बांधण्यात आलेल्या चौदा बेकायदा इमारती जमिनदोस्त करण्याची कारवाई महसूल विभागाने वसई विरार महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने आजपासून सुुरु केली. ...
वसई तालुक्यातील ग्रामीण भागात असलेली कामण जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाली असून त्यासाठी विजय पाटील यांनी अर्थसहाय केले. आदिवासीबहुल असलेल्या या केंद्रातील कामण ही तिसरी शाळा ठरली. ...
वसई-विरार पालिकेच्या आरोग्यविभागाकडून साफसफाई आणि औषध फवारणीसाठी दरवर्षी ९६ कोटींचा खर्च होत असतानाही शहरात डासांचा प्रार्दुभाव वाढल्यामुळे अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ...
कल्याण-डोंबिवली महापालिका शहरातील महत्वाच्या २१७ ठिकाणी ६८१ सीसीटिव्ही कॅमेरे बसवणार असली तरी पालिका हद्दीतील दुकानदारांनी त्यांच्या दुकानात व दुकानाच्या ...
नंडोरे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या गोदामाला काल रात्री लागलेल्या आगीत विक्रीकर विभागाच्या (सेल टॅक्स विभागच्या) हजारो फायली जळून खाक झाल्या आहेत. ...
१५ हजाराहून अधिक रिक्षा असलेल्या या तालुक्यात काही अपवाद वगळता अधिकृत रिक्षा स्टँड नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी रेल्वे स्टेशनचा परिसर व्यापून टाकला आहे ...
एका जमिनीच्या प्रकरणात आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी वसईच्या तहसिलदारांच्या नावाने दहा लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वसईतील एका तलाठ्याविरोधात ठाण्याच्या अंँटीकरप्शनच्या पथकाने ...
तारापुर अणुऊर्जा केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश आरेकर (६६) या अॅनजिओप्लास्टी झालेल्या रूग्णाला पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असतांनाही ...