शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

‘आपले सरकार’ पोर्टेलचे तहसीलमध्ये प्रेझेंटेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:14 PM

ऑफलाईन दाखले बंद झाल्याने ग्रामस्थ आनंदात

विक्रमगड : गेल्या अनेक वर्षापासून तहसील कार्यालयातील उत्पन्न दाखले, अधिवास दाखल भुमीहीन दाखल, नॉनक्रिमेलीअर दाखला, रहिवाशी दाखला, शेतमजूर दाखला, अशा प्रकारची जवळजवळ, २० ते २५ दाखले आॅफ लाईन दिली जात होती परतू विक्रमगड येथील तहसीलदार श्रीधर गालेपिल्ली यांनी आपले सरकार या पोर्टलचा वापर सुरू करून हे सर्व दाखले आॅनलाईन करण्यात आले आहे .या आॅनलाईन दाखल्यामुळे वेळ वाचतो, तसेच हे दाखले कधीही सही करून आॅनलाईन टाकू शकतो त्यामुळे सुटटी असो वा नसो हे दाखले महा सेवेतून तुम्हाला लगेच मिळू शकतात. व हे दाखले मिळ्ल्यानंतर ते कोणत्याही विभागातून काढू शकतात कारण आपले नाव सेव झाल्याने पुन्हा काढण्यासाठी परत कागदपत्रांची गरज नसते अशी माहिती तहसीलदार यांनी दिली. तसेच तालुक्यातील घडलेल्या तहसील विभागाची माहिती ही कार्यालयातील प्रोजेक्टर द्धारे ती दाखवली जाईल यासाठी कार्यालयात प्रोजेक्टर लावण्यात आला आहे व माहिती हि संग्रहित राहणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार