शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

नालासोपा-यात गुन्हे वाढले, २४ हत्या, ८७ बलात्कार, ३२५ अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:54 AM

नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात एक वर्षात अकरा हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या सगळया घटनांमुळे पालघर पोलिसांची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन झाले आहे.

- संजू पवारवसई : तालुक्यातील नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात एक वर्षात अकरा हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या सगळया घटनांमुळे पालघर पोलिसांची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन झाले आहे.तालुक्यातील गुन्हेगारीचे आकडेवारी पाहता पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नालासोपारा आणि तुळींज परिसरातील गुन्ह्याची आकडेवारी पाहता. नालासोपारा येथे राहणारा नागरिक ग्रामस्थ सुरक्षित आहे. काय असा सवाल विचारला जात आहे. केवळ नालासोपारा आणि तुळींज परिसरात २४ हत्या, ८७ बलात्कार, ३२५ अपहरण, १२६ विनयभंग ४५२ चोरी, २६३ वाहन चोरी, २९५ हाणामारीचे, १५ प्राणघातक हल्ले घडल्याची नोंद झाली आहे. ही आकडेवारी मागील काही वर्षापेक्षा सर्वाधिक आहे. नालासोपारा परिसरात नालासोपारा आणि तुळींज ही दोन पोलीस स्थानके आहेत त्यात २५० पोलीस कर्मचारी सेवेत आहेत. मात्र, तरी गुन्हेगारीचा वाढता आहे. नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात आम्ली पदार्थांची विक्री होत असल्याचं संशय व्यक्त होत आहे. अनेक गुन्हे तपासाच्या चक्रात अडकले आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण पुढे करत आपली बाजू साभाळत आहेत.>नालासोपारा पोलीस ठाणेगुन्हेगारीचे आकडे२०१६ - २०१७हत्या ०२ - ०४प्राणघातक ०१ - ०३हल्लेचोरी ६३ - ९१बलात्कार ०६ - १२अपहरण २६ - २५वाहन चोरी ४३ - ६८विनयभंग २६ - २५मारपीट १८ - ३६>तुळिंज पोलीस ठाणेगुन्हेगारीचे आकडे२०१६ - २०१७हत्या ०८ - १२प्राणघातक ०२ - ०९हल्लेचोरी १३३ - १३५बलात्कार ४० - २९अपहरण १३४ - १४०वाहन चोरी ७२ - ८०विनयभंग ४२ - ५६मारपीट १३६ - १०७>पिडीत लोकांच्या तक्र ारी आल्या की तक्र ारीवरून गुन्हे नोंदवावी लागतात. नालासोपारा परिसरात गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बळ वाढविण्यात आले आहे. पोलीस अधिक कार्यक्षमतेने काम करत आहेत. गस्त वाढविण्यात आल्या आहेत. तुळींज स्थानिक गुन्हे शाखेला उत्कृष्ट तपास यंत्रणा म्हणून पुरस्कार मिळाला आहे. पोलीस यंत्रणा सर्वोपरी कार्य करत आहे.- राजतिलक रौशन,अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई

टॅग्स :Crimeगुन्हा