शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

दारूच्या नशेत मित्राची हत्या, फरार झालेला आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 4:28 PM

दारुच्या नशेत मित्राची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला वालीव पोलिसांनी तीन दिवसात गजाआड केले. 18 नोव्हेंबरला वसई पूर्वेकडील गिदाराई पाड्यातील निर्जनस्थळी गवतात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.

वसई : दारुच्या नशेत मित्राची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला वालीव पोलिसांनी तीन दिवसात गजाआड केले. 18 नोव्हेंबरला वसई पूर्वेकडील गिदाराई पाड्यातील निर्जनस्थळी गवतात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. वालीव पोलिस निरीक्षक संजय हजारे यांनी आपल्या पथकासह कोणताही पुरावा नसताना मृत इसमाची ओळख पटवून आरोपीला अवघ्या तीन दिवसात गजाआड केले. हनुमान पटेल (35) असे मयत इसमाचे नाव असून त्याची हत्या त्याचा मित्र सुनील लुगुन याने केल्याची कबुली दिली आहे.हनुमान आणि सुनील येथील मिनाली चाळीतील एका खोलीत राहत. 18 नोव्हेंबरला दारू पिऊन सुनील पहाटे एक वाजता घरी आला होता. यावेळी हनुमानने दरवाजा उघडायला उशीर केला. त्यामुळे सुनील संतापला होता. संतापाच्या भरात सुनीलने हनुमानला लाकडी दंड्यूक्याने बेदम मारहाण केली. संतापलेल्या सुनीलने हनुमानाला घराबाहेर कडून दांडक्याने डोक्यावर आणि छातीवर प्रहार केले. त्यात हनुमानचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी हनुमानचा मृतदेह निर्जन ठिकाणी गवतात टाकून सुनील फरार झाला होता.

टॅग्स :Crimeगुन्हा